चला हवा येऊ द्या या विनोदी शोचे सगळेच कलाकार आपल्याला खळखळून हसताना दिसतात त्यातील असाच एक लाडका कलाकार म्हणजे कुशल बद्रिके... कुशल ची सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड फॅन फॉलोइंग आहे... त्याच्या सोशल मीडियावरून आपल्या फॅन्स सोबत कुशल कायम नवनवीन गोष्टी शेअर करताना दिसतो... मेकअप रूम मध्ये रंगलेले त्याचे आणि भाऊ चे व्हिडीओ तर कमाल गाजतात तर त्याने आपल्या पत्नीसोबत शेअर केलेले व्हिडिओ असो कीव कुटुंबासोबत ते सुद्धा हीट ठरतात पण कायम पडद्यावर आणि पडद्यामागे धमाल करणारा कुशल मध्येच एखादी अशी गोष्ट शेअर करतो जी मनाला हेलावून जाते... असाच डोळ्यात अंजन घालणारा एक व्हिडीओ नुकताच कुशल ने त्याच्या सोशल मीडिया वरून शेअर केलाय आणि त्यामध्ये म्हटलेली कुशलची कविता बराच विचार करायला लावते...

#KushalBadrike #Chalahawayeudya
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber